कृपया लक्ष असू द्या कि सदर स्थळाचे संपर्क तपशील (Contact Details)आधीच २ स्थळांकडून घेण्यात आले आहेत. आम्हाला अनेक स्थळांकडून तक्रार येत आहे कि त्यांना दिवसाला १५-२० कॉल्स येत आहेत. जेणेकरून त्यांना अडचण येत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही नियमांमध्ये काही बदल केले आहेत, त्यानुसार एका स्थळाचे संपर्क तपशील(Contact Details) एका दिवसात केवळ २ प्रोफाइल द्वारे घेतले जाऊ शकतात. त्यानुसार जर का आपणास सदर स्थळाचे संपर्क तपशील(Contact Details) पाहायचे असल्यास आपण उद्या पाहू शकता. तसेच कोणत्याही स्थळास संपर्क करताना आधी wahtsapp द्वारे संपर्क करा. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद आल्यानंतरच किंवा काही वेळ वाट पाहून नंतरच त्यांना कॉल करा. तसेच कॉल करताना सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच कॉल करा. धन्यवाद.